"माधुरी बळवंत पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
==शिक्षण== |
==शिक्षण== |
||
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. |
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले. |
||
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेले ................. हे गीत अतिशय गाजले आहे. |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
१७:५१, ८ जुलै २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
माधुरी बळवंत पुरंदरे | |
---|---|
जन्म |
29 एप्रिल महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, नाटक, संगीत |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी, चरित्र, भाषांतर |
वडील | बाबासाहेब पुरंदरे |
आई | निर्मला पुरंदरे |
पुरस्कार | ‘पिकासो’ पुस्तकासाठी केशवराव कोठावळे पारितोषिक (१९८९) |
माधुरी बळवंत पुरंदरे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.
शिक्षण
माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्टचे शिक्षण घेतले.
माधुरी पुरंदरे या एक उत्तम गायिका आहेत. त्यांनी मंचावर सादर केलेले ................. हे गीत अतिशय गाजले आहे.
कारकीर्द
- जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, समर नखाते, मोहन गोखले, अतुल पेठे दिग्दर्शित नाटकांत अभिनय, नेपथ्य आणि रंगभूषा
- गोविंद निहलानी, अरुण खोपकर दिग्दर्शित चित्रपटांत अभिनय
- जितेंद्र अभिषेकी, भास्कर चंदावरकर, आनंद मोडक या संगीतकारांच्या रचनांचे गायन
कादंबऱ्या
- सिल्व्हर स्टार
एकांकिका
- कोकरू आणि फ्लॅट नंबर थर्टी सिक्स
चरित्रे
- पिकासो
भाषांतरे
- व्हिन्सेंट व्हॅन गॉग
- त्वान आणि इतर कथा
- वेटिंग फॉर गोदो
- न भयं न लज्जा
- झाडं लावणारा माणूस
- हॅनाची सूटकेस
फ्रेंचमध्ये भाषांतरे
- बलुतं (दया पवार)
- स्त्री-पुरुष तुलना (ताराबाई शिंदे)
बालसाहित्य
- जादूगार
- शाम्याची गंमत
- सुपर बाबा
- राधाचं घर
- राजा शहाणा झाला
- मासोळी आणि चिमुकलं पाखरू
- आमची शाळा
- किकीनाक
- लालू बोक्याच्या गोष्टी
- पाहुणी
- मामाच्या गावाला
- हात मोडला
- मुखवटे
- कंटाऴा
- मोठी शाऴा
- काकूचं बाळ
- बाबाच्या मिशा
- त्या एका दिवशी
- खजिना
संपादन/संकलन
- वाचू आनंदे - बाल गट १ व २, कुमार गट १ व २
शैक्षणिक
- लिहावे नेटके
- चित्र वाचन (भाग १ व २)