"वाडी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वाडी म्हणजे, गावाजवळची छोटी वस्ती. अशी छोटी असलेली वस्ती कालांतराने मोठी झाली तरी तिचे वाडी हे नाव कायम राहिलेले दिसते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अश्या काही वाड्या : |
वाडी म्हणजे, गावाजवळची छोटी वस्ती. अशी छोटी असलेली वस्ती कालांतराने मोठी झाली तरी तिचे वाडी हे नाव कायम राहिलेले दिसते. किंवा एका मोठ्या शहरातील लहान वसाहत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अश्या काही वाड्या : |
||
* आंबेवाडी, मुंबई |
* आंबेवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* केळेवाडी, मुंबई |
* केळेवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* [[कांदेवाडी]], मुंबई |
* [[कांदेवाडी]], (गिरगांव-मुंबई) |
||
* कासारवाडी, पुणे |
|||
* [[किर्लोस्करवाडी]] |
* [[किर्लोस्करवाडी]], सांगली |
||
* कुर्डूवाडी, [[सोलापूर जिल्हा]] |
* कुर्डूवाडी, [[सोलापूर जिल्हा]] |
||
* [[खटाववाडी]], मुंबई |
* [[खटाववाडी]], (गिरगांव-मुंबई) |
||
* खरातवाडी, पंढरपूर |
* खरातवाडी, पंढरपूर |
||
* [[खेतवाडी]], मुंबई |
* [[खेतवाडी]], (गिरगांव-मुंबई) |
||
* [[नारायणगाव (खेरवाडी)|खेरवाडी]] |
* [[नारायणगाव (खेरवाडी)|खेरवाडी]] |
||
* [[खोताची वाडी]], गिरगांव, मुंबई |
* [[खोताची वाडी]], गिरगांव, मुंबई |
||
* |
* गायवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* गुलालवाडी, मुंबई |
|||
* घोरावाडी, तळेगाव |
* घोरावाडी, तळेगाव |
||
* चिकूवाडी, बोरीवली, मुंबई |
* चिकूवाडी, बोरीवली, मुंबई |
||
* [[चोरमारवाडी]] |
* [[चोरमारवाडी]] |
||
* जांभूळवाडी, |
* जांभूळवाडी, कात्रज (पुणे) |
||
* जितेकरवाडी, मुंबई |
* जितेकरवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* |
* झावबा वाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* टिकूजीनी वाडी, ठाणे |
* टिकूजीनी वाडी, ठाणे |
||
* [[ठाकरवाडी]], खंडाळा (लोणावळा) |
|||
* [[ठाकुरवाडी]] |
|||
* [[ढेबेवाडी]] |
* [[ढेबेवाडी]], [[कऱ्हाड]] |
||
* ताकवाडी |
* ताकवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* नरवीर तानाजी वाडी, पुणे |
* नरवीर तानाजी वाडी, पुणे |
||
* [[देना वाडी]], मुंबई |
* [[देना वाडी]], (गिरगांव-मुंबई) |
||
* |
* धस वाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* [[नरसोबाची वाडी]] |
* [[नरसोबाची वाडी]] (नृसिंहवाडी), कोल्हापूर जिल्हा |
||
* नाईकवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई) |
* नाईकवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई) |
||
* नागू सयाजी वाडी, मुंबई |
* नागू सयाजी वाडी, मुंबई |
||
ओळ ३१: | ओळ ३३: | ||
* पांडुरंगवाडी, डोंबिवली पूर्व |
* पांडुरंगवाडी, डोंबिवली पूर्व |
||
* पुलाची वाडी, पुणे शहर |
* पुलाची वाडी, पुणे शहर |
||
* |
* फडकेवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* फणसवाडी, (गिरगांव-मुंबई) |
|||
* बच्चूवाडी, मुंबई |
* बच्चूवाडी, मुंबई |
||
* बनगरवाडी |
* बनगरवाडी |
||
* बागेची वाडी, अकलूज |
* बागेची वाडी, अकलूज |
||
* बावटेवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई) |
* बावटेवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई) |
||
* बेगडेवाडी |
* बेगडेवाडी, तळेगाव (पुणे) |
||
* बोराची वाडी, पंढरपूर |
* बोराची वाडी, पंढरपूर |
||
* [[भागाई वाडी]] ([[सांगली जिल्हा]]) |
* [[भागाई वाडी]] ([[सांगली जिल्हा]]) |
||
* मांगलवाडी, (गिरगांव-मुंबई) |
|||
* [[वडाची वाडी]], [[पुणे]] शहर |
* [[वडाची वाडी]], [[पुणे]] शहर |
||
* वाकडेवाडी, पुणे |
* वाकडेवाडी, पुणे |
||
* वाडी जंक्शन, कर्नाटक |
* वाडी जंक्शन, कर्नाटक |
||
* वाडीबंदर, मुंबई |
* वाडीबंदर, मुंबई |
||
* विजयवाडी, मुंबई |
* विजयवाडी, (गिरगांव-मुंबई) |
||
* विठ्ठलवाडी, पुणे शहर |
* विठ्ठलवाडी, पुणे शहर |
||
* [[सावंतवाडी]]. [[सिंधुदुर्ग जिल्हा]] |
* [[सावंतवाडी]]. [[सिंधुदुर्ग जिल्हा]] |
||
ओळ ५१: | ओळ ५५: | ||
==वाडी शब्दाचे इतर उपयोग== |
==वाडी शब्दाचे इतर उपयोग== |
||
* पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य |
* पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य |
||
* डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती मुलीला घालावयास दिलेला फुलांचा पोषाख. हा पोषाख देण्याच्या विधीला वाडी भरणे असे म्हणतात. |
|||
* स्त्रीची किंवा देवीची विशिष्ट प्रसंगी भरलेली ओटी |
|||
* कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन |
* कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन |
||
* आंगणवाडी, बालवाडी : अगदी लहान मुलांना खेळांखेळांतून काहीतरी शिकविण्याची शाळा. |
|||
[[वर्ग:नि:संदिग्धीकरण]] |
[[वर्ग:नि:संदिग्धीकरण]] |
११:०२, ३० एप्रिल २०१३ ची आवृत्ती
वाडी म्हणजे, गावाजवळची छोटी वस्ती. अशी छोटी असलेली वस्ती कालांतराने मोठी झाली तरी तिचे वाडी हे नाव कायम राहिलेले दिसते. किंवा एका मोठ्या शहरातील लहान वसाहत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अश्या काही वाड्या :
- आंबेवाडी, (गिरगांव-मुंबई)
- केळेवाडी, (गिरगांव-मुंबई)
- कांदेवाडी, (गिरगांव-मुंबई)
- कासारवाडी, पुणे
- किर्लोस्करवाडी, सांगली
- कुर्डूवाडी, सोलापूर जिल्हा
- खटाववाडी, (गिरगांव-मुंबई)
- खरातवाडी, पंढरपूर
- खेतवाडी, (गिरगांव-मुंबई)
- खेरवाडी
- खोताची वाडी, गिरगांव, मुंबई
- गायवाडी, (गिरगांव-मुंबई)
- गुलालवाडी, मुंबई
- घोरावाडी, तळेगाव
- चिकूवाडी, बोरीवली, मुंबई
- चोरमारवाडी
- जांभूळवाडी, कात्रज (पुणे)
- जितेकरवाडी, (गिरगांव-मुंबई)
- झावबा वाडी, (गिरगांव-मुंबई)
- टिकूजीनी वाडी, ठाणे
- ठाकरवाडी, खंडाळा (लोणावळा)
- ढेबेवाडी, कऱ्हाड
- ताकवाडी, (गिरगांव-मुंबई)
- नरवीर तानाजी वाडी, पुणे
- देना वाडी, (गिरगांव-मुंबई)
- धस वाडी, (गिरगांव-मुंबई)
- नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी), कोल्हापूर जिल्हा
- नाईकवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई)
- नागू सयाजी वाडी, मुंबई
- पांडुरंगवाडी, गोरेगाव (मुंबई)
- पांडुरंगवाडी, डोंबिवली पूर्व
- पुलाची वाडी, पुणे शहर
- फडकेवाडी, (गिरगांव-मुंबई)
- फणसवाडी, (गिरगांव-मुंबई)
- बच्चूवाडी, मुंबई
- बनगरवाडी
- बागेची वाडी, अकलूज
- बावटेवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई)
- बेगडेवाडी, तळेगाव (पुणे)
- बोराची वाडी, पंढरपूर
- भागाई वाडी (सांगली जिल्हा)
- मांगलवाडी, (गिरगांव-मुंबई)
- वडाची वाडी, पुणे शहर
- वाकडेवाडी, पुणे
- वाडी जंक्शन, कर्नाटक
- वाडीबंदर, मुंबई
- विजयवाडी, (गिरगांव-मुंबई)
- विठ्ठलवाडी, पुणे शहर
- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा
- होळकर वाडी, पुणे शहर
वाडी शब्दाचे इतर उपयोग
- पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य
- डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती मुलीला घालावयास दिलेला फुलांचा पोषाख. हा पोषाख देण्याच्या विधीला वाडी भरणे असे म्हणतात.
- कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन
- आंगणवाडी, बालवाडी : अगदी लहान मुलांना खेळांखेळांतून काहीतरी शिकविण्याची शाळा.