"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
==अलीकडील कीर्तनकार== |
==अलीकडील कीर्तनकार== |
||
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचीत [[कीर्तनकार]] आहेत.शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, |
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचीत [[कीर्तनकार]] आहेत.शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज [[देगलूरकर]], गोविंददेवगिरी महाराज(प्रवचनकार), श्याम धुमकेकर, योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, प्रभू महाराज माळी, श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी(प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, [[दादा महाराज सातारकर]], संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे. |
||
==स्त्री कीर्तनकार== |
==स्त्री कीर्तनकार== |
००:००, २९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]
वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी
जुन्या काळात कीर्तनाची कला वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.
कीर्तन प्रशिक्षिका
१. विजया वैशंपायन
वारकरी कीर्तनकार
१. गोविंदस्वामी आफळे २. चारुदत्त आफळे ३. बंडातात्या कऱ्हाडकर ४. पांडुरंग महाराज घुले ५. रामराव महाराज ढोक ६. चैतन्य महाराज देगलूरकर ७. योगिराज महाराज पैठणकर ८. प्रकाश महाराज बोधले ९. रामकृष्णदास लहवीतकर १०.[[नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज ] ११. बाबामहाराज सातारकर १२. नामदेवशास्त्री सानप १३. संदीपान महाराज हसेगावकर १४ .श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर
नारदीय कीर्तनकार
- कै.रामचंद्रबुवा पारनेरकर
- रामनाथबुवा अय्यर
अलीकडील कीर्तनकार
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले सुपरिचीत कीर्तनकार आहेत.शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, कवीश्वर, कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर(दासबोध प्रचारक), कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, किसन महाराज चौधरी(प्रवचनकार), प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), भगवान महाराज जाधव, जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), गोरक्षनाथ महाराज ढमाले, रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज देगलूरकर, गोविंददेवगिरी महाराज(प्रवचनकार), श्याम धुमकेकर, योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, तात्याबा महाराज बोरकर, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, प्रभू महाराज माळी, श्रीहरी महाराज यादव, महादेव राऊत, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, गजानन महाराज लहुडकर, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), गोरक्षनाथ महाराज शेलार, सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी(प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, दादा महाराज सातारकर, संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.
स्त्री कीर्तनकार
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-
- स्मिता आंजेगावकर
- अश्विनीताई इनामदार
- जयश्री उदास
- मंजुश्री खाडिलकर
- जयश्री गुप्ते (प्रवचनकार)
- शैलजा जतकर
- अवंतिका टोळ
- अनुराधा देशपांडे
- रसिका परांजपे
- मानसी श्रेयस बडवे
- रोहिणी माने
- निवेदिता मेहेंदळे
- पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०)
- संगीता श्रोत्री
- जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
- भगवतीबाई सातारकर
- डॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)
- खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा)
खानदेशातील स्त्री कीर्तनकार
अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता(इ.स. २०१३) हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.
मराठवाड्यातील कीर्तनकार
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणाऱ्या श्रीक्षेत्र गोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युतबुवा मुळे गोंदीकर हे स्वातंत्र्यपूर्व काळात औंध जि .सातारा येथे श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात, खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी, पायी प्रवास करत गेले होते. अच्युतबुवांच्या या कलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले. हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजामकालीन राजवटीतही प्रसारित होत असत. आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगीराजबुवा समर्थपणे चालवीत आहेत. गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी, रामदासी या सर्वच पद्धतींची कीर्तन परंपरा कुशलतेने सांभाळीत आहे. [ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
लेखनाबद्दल तळटीप
- जाहीरातीच्या उद्देशाने नोंदी करू नयेत.स्वत:च्या नोंदी स्वत:करू नयेत अथवा जाणीवपुर्वक करवून घेऊ नयेत. संपर्क पत्ते संपर्क क्रमांक देऊ नयेत.
- विकिपीडियात उल्लेखनीय व्यक्तिंचीच नोंद होते.त्यामुळे प्रसिद्ध अथवा नामवंत आणि इतर सर्व प्रकारची विशेषणे लावणे आवर्जून टाळावे.
- कीर्तनकार कोणत्या गावचे आहेत ते ओळखू येण्याकरता कंसात केवळ गावाचे नाव जन्मवर्ष, हयात नसतील तर मृत्यूवर्ष नमूद करावे.
- पदांबद्दल इतर सर्वसाधारन विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी.ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१ पेक्षा अधिक वर्षे झाली असतील अशा कीर्तन कारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधूप्रकल्पात जतन करता येतील. निरूपण/कीर्तन कसे करावे या बद्दल माहिती विकिबूक्स या बंधूप्रकल्पात लिहावी.