"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.
अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.


ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. इ.स. २००९ चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता. जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता. कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते.
* इ.स. २००९ चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता.
* जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता.
* कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
* अंकुर साहित्य संघाचा २००८ सालचा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार पत्रकार [[विकास विनायकराव देशमुख‎]] यांना प्रदान करण्यात आला होता.


==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==

१७:३३, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

अंकुर साहित्य संघ, नागपूर(स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे.

अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.

ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते.

  • इ.स. २००९ चा बालकवी पुरस्कार ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता.
  • जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता.
  • कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
  • अंकुर साहित्य संघाचा २००८ सालचा राज्यस्तरीय शोधपत्रकारिता (उत्तेजनार्थ) पुरस्कार पत्रकार विकास विनायकराव देशमुख‎ यांना प्रदान करण्यात आला होता.

आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने