Jump to content

"साधना आमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८: ओळ २८:


== जीवन ==
== जीवन ==
नागपूरच्या महालातील वैदिक परंपरा असलेल्या घुले घराण्यात साधना आमट्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ''इंदू'' असे होते. इंटरपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मुरलीधर देवीदास आमटे, अर्थात बाबा आमटे, यांच्याशी त्यांचे प्रेम जुळले व त्यातून ८ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले<ref name="मटा२०११०७०९"/>.
नागपूरच्या महालातील वैदिक परंपरा असलेल्या घुले घराण्यात साधना आमट्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ''इंदू'' असे होते. इंटरपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. [[मुरलीधर देवीदास आमटे]], अर्थात [[बाबा आमटे]], यांच्याशी त्यांचे प्रेम जुळले व त्यातून ८ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले<ref name="मटा२०११०७०९"/>. त्यांचे पुत्र [[प्रकाश|प्रकाश आमटे]] यांनी आमट्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे,


== आत्मचरित्र ==
== आत्मचरित्र ==

१४:४६, १८ मार्च २०१३ ची आवृत्ती

साधना आमटे

साधना मुरलीधर आमटे
टोपणनाव: इंदू
जन्म: ५ मे, इ.स. १९२७
नागपूर
मृत्यू: ९ जुलै, इ.स. २०११
आनंदवन, गडचिरोली जिल्हा
पत्रकारिता/ लेखन: समिधा (आत्मचरित्र)
प्रमुख स्मारके: "श्रद्धावन"
धर्म: हिंदू
वडील: कृष्णशास्त्री घुले
पती: मुरलीधर देवीदास आमटे
अपत्ये: प्रकाश आमटे,
विकास आमटे

साधना आमटे (५ मे, इ.स. १९२७ [] - ९ जुलै, इ.स. २०११; आनंदवन, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र) या मराठी समाजसेविका होत्या. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणार्‍या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत व व्यवस्थापनात पती मुरलीधर देवीदास आमटे यांच्यासह त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

जीवन

नागपूरच्या महालातील वैदिक परंपरा असलेल्या घुले घराण्यात साधना आमट्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव इंदू असे होते. इंटरपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. मुरलीधर देवीदास आमटे, अर्थात बाबा आमटे, यांच्याशी त्यांचे प्रेम जुळले व त्यातून ८ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी दोघे विवाहबद्ध झाले[]. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे यांनी आमट्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे,

आत्मचरित्र

साधना आमट्यांचे 'समिधा' या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून त्यात, त्यांच्या व बाबा आमट्यांच्या सहजीवनाची वाटचाल कथन केली आहे.

संदर्भ

  1. ^ a b रवींद्र जुनारकर, पंकज मोहरीर. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9164266.cms. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)