Jump to content

"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
अंकुर साहित्य संघ, [[नागपूर]](स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव वगैरे गांवच्या शाखा.
अंकुर साहित्य संघ, [[नागपूर]](स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे.


अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.
ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. इ.स. २००९ चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता. कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.

ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. इ.स. २००९ चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता. जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता. कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.


==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
ओळ ९: ओळ ११:
* ४६ वे : कुऱ्हा (काकोडा), तालुका [[मुक्ताईनगर]] ([[जळगाव जिल्हा]]), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष [[बी. जी. वाघ]]
* ४६ वे : कुऱ्हा (काकोडा), तालुका [[मुक्ताईनगर]] ([[जळगाव जिल्हा]]), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष [[बी. जी. वाघ]]
* ४७ वे : अकोट ([[अकोला जिल्हा]]), २३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ. शंकर राऊत]]
* ४७ वे : अकोट ([[अकोला जिल्हा]]), २३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ. शंकर राऊत]]
* ४९ वे : मूर्तिजापूर ([[अमरावती जिल्हा]]), २०-११-२०११, संमेलनाध्यक्ष ?
* ४८ वे : मूर्तिजापूर ([[अमरावती जिल्हा]]), २०-११-२०११, संमेलनाध्यक्ष ?
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]]
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]]
* ५१ वे : कराड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]]
* ५१ वे : कराड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]]

१५:२५, १५ मार्च २०१३ ची आवृत्ती

अंकुर साहित्य संघ, नागपूर(स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे.

अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे,.

ही संस्था ’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. इ.स. २००९ चा बालकवी पुरस्कार ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता. जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, तसेच लेखिका व कवयित्री बेबीसरोज अंबिलवादे यांच्या ’मीच मला शोधते’ या कथासंग्रहाला २००९-१० शब्दांकुरतर्फे बाजीराव पाटील कथासंग्रह पुरस्कार दिला होता. कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.

आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने

हेही पहा

मराठी साहित्य संमेलने