Jump to content

"बा.द. सातोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बा.द. सातोस्कर''' ([[२६ मार्च]], [[इ.स. १९०९]] - [[२७ नोव्हेंबर]], [[इ.स. २०००]])

'''बा.द. सातोस्कर''' तथा [[बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर]] ([[२६ मार्च]], [[इ.स. १९०९]] - [[२७ नोव्हेंबर]], [[इ.स. २०००]])

''म्हापसे,[[गोवा]] येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष''

हे ''म्हापसे,[[गोवा]] येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष'' होते.

[[लॅटिन]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[पोर्तुगीज]], [[कोकणी]] व [[हिंदी भाषा]] या भाषांवर प्रभुत्व आणि या भाषेत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. [[गाव]] तिथे [[ग्रंथालय]] या चळवळीचे जनक. गोमंतक मासिकाचे पाच वर्षे संपादक. सागर प्रकाशन ही स्वतःची प्रकाशन संस्था.

[[लॅटिन]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[पोर्तुगीज]], [[कोकणी]] व [[हिंदी भाषा]] या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून आणि त्या भाषांत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. [[गाव]] तिथे [[ग्रंथालय]] या चळवळीचे बा.द.सातोस्कर जनक होते.. गोमंतक मासिकाचे ते पाच वर्षे संपादकहोते व सागर प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था होती.

लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादरायण' हे त्यांचे आत्मचरित्र. रामायण काळातील जमाती व संस्कृती, अभिराम, वासुदेव, ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास, पारिसचे भविष्य इत्यादी.

लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादरायण' हे त्यांचे चरीत्र.

{{मराठी प्रकाशक संमेलन}}
{{मराठी प्रकाशक संमेलन}}

१४:३४, ३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

बा.द. सातोस्कर तथा बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (२६ मार्च, इ.स. १९०९ - २७ नोव्हेंबर, इ.स. २०००)
हे म्हापसे,गोवा येथे २२ एप्रिल १९८९ रोजी झालेल्या पाचव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.

लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज, कोकणीहिंदी भाषा या भाषांवर त्यांचे प्रभुत्व असून आणि त्या भाषांत त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. गाव तिथे ग्रंथालय या चळवळीचे बा.द.सातोस्कर जनक होते.. गोमंतक मासिकाचे ते पाच वर्षे संपादकहोते व सागर प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था होती.

लेखन - गोमंतक प्रकृती व संस्कृती तीन खंड, गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार, 'बादरायण' हे त्यांचे आत्मचरित्र. रामायण काळातील जमाती व संस्कृती, अभिराम, वासुदेव, ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास, पारिसचे भविष्य इत्यादी.