Jump to content

"चक्रवाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: be:Качка-огар
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १०: ओळ १०:


==वर्णन==
==वर्णन==
{{लेखनाव}} हा साधारण ६६ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. {{लेखनाव}} नर केशरी-बदामी रंगाचा आहे याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट, मानेभोवताल काळे वर्तूळ, पंखात काळे, पांढरे आणि हिरवे पट्टे, शेपूट काळी असा असतो तर मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट आणि मादीच्या मानेभोवती काळे वर्तूळ नसते.
{{लेखनाव}} हा साधारण ६६ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. {{लेखनाव}} नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ(काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ(काळा कंठ) नसते.


==वास्तव्य/आढळस्थान==
==वास्तव्य/आढळस्थान==
{{लेखनाव}} हे बहुत करून [[भारत|भारतात]] आढळणारे स्थलांतरित [[बदक]] आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[चीन]]चा काही भाग आणि आफ्रिकेतील [[इथियोपिया]] येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थीत चालू शकतात.
{{लेखनाव}} हे बहुतकरून [[भारत|भारतात]] आढळणारे स्थलांतरित [[बदक]] आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[चीन]]चा काही भाग आणि आफ्रिकेतील [[इथियोपिया]] येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थित चालू शकतात.


==खाद्य==
==खाद्य==
पाण वनस्पती, पाण कीटक, मासे, [[सर्पट]], मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.
पाण वनस्पती, पाण्यातले कीटक, मासे, [[सर्पट]], मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.


==प्रजनन काळ==
==प्रजनन काळ==
हे बदक मुळातले भारताच्या [[लडाख]] प्रांतातील व [[तिबेट|तिबेटमधील]] आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात दक्षिण भारतात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे [[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[जून]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत, पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढऱ्या रंगाची अंडी देते.
हे बदक मुळातले भारताच्या [[लडाख]] प्रांतातील व [[तिबेट|तिबेटमधील]] आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे [[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[जून]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढऱ्या रंगाची अंडी देते.


==इतर==
==इतर==
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगछटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्‍छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.


हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी [[पक्षी निरीक्षक]] तिबेटमधील [[मानसरोवर|मानसरोवराला]] हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी [[पक्षी निरीक्षक]] तिबेटमधील [[मानससरोवर|मानस सरोवराला]] हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.


==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?==
==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?==
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथात अनेक उल्लेख आहेत.केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea..
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथांत अनेक उल्लेख आहेत. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea..


[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]]
[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]]

२३:३३, १९ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

चक्रवाक, ब्राह्मणी बदक
शास्त्रीय नाव Tadorna ferruginea (Pallas)
कुळ कादंबाद्य (Anatidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Ruddy Shelduck
Brahminy Duck
हिंदी सुरखाब

वर्णन

चक्रवाक हा साधारण ६६ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ(काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ(काळा कंठ) नसते.

वास्तव्य/आढळस्थान

चक्रवाक हे बहुतकरून भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीनचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनाऱ्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थित चालू शकतात.

खाद्य

पाण वनस्पती, पाण्यातले कीटक, मासे, सर्पट, मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.

प्रजनन काळ

हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ चक्रवाक पक्ष्यांचा वीणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढऱ्या रंगाची अंडी देते.

इतर

चक्रवाक पक्ष्याला ब्राह्मणी बदक असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते इंग्लिश भाषेतील पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्‍छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.

हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी पक्षी निरीक्षक तिबेटमधील मानस सरोवराला हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.

ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?

ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथांत अनेक उल्लेख आहेत. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव  : Tadorna ferruginea..

चित्रदालन