Jump to content

चर्चा:चक्रवाक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे तितकेसे पटलेले नाही. चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथात अनेक उल्लेख आहेत तो शाकाहारी पक्षी आहे असे महाभारतात म्हटले आहे. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. यो मादी दरवर्षी बदलतो अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. J (चर्चा) १७:५०, १ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]