Jump to content

"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५३: ओळ ५३:

* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. आत्तापर्यंत [[बालगंधर्व]], [[पु.ल.देशपांडे]], [[आचार्य अत्रे]], [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[रत्नाकर मतकरी]] (२०११), [[अमोल पालेकर]](२०१२) आदींना हा [[पुरस्कार]] मिळाला आहे.

* [[महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.
* [[महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी|महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१९:५७, २९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

विष्णुदास भावे
जन्म नाव विष्णुदास अमृतराव भावे
जन्म १८१९
मृत्यू ऑगस्ट ९, १९०१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

विष्णुदास अमृतराव भावे (१८१९ - ऑगस्ट ९, १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.

जीवन

विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानाचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली.१८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक उभारले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला.

कारकीर्द

नाटके

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
सीता स्वयंवर १८४३ मराठी लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन

बाह्य दुवे