"सप्तर्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''सप्तर्षी''' हे हिंदू पौराणिक कथा आणि |
'''सप्तर्षी''' म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. |
||
:मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी : |
|||
* स्वायंभुव मन्वंतर : [[अंगिरस|अंगिरस्(भृगु)]], [[अत्रि]], क्रतु, पुलस्त्य, पुलह, [[मरीचि]], [[वसिष्ठ]]. |
|||
* स्वारोचिष मन्वंतर : और्व, [[कश्यप]], [[अत्रि]], निश्च्यवन, प्राण, अग्नि, स्तंब. |
|||
* उत्तम मन्वंतर : अनघ, ऊर्ध्वबाहु, गात्र, रज, शुक्ल, सचन, सुतपस्. |
|||
* तामस मन्वंतर : अकपि, अग्नि, कपि, काव्य, चैत्र(जन्हु), ज्योतिर्धर्मन्, धातृ, पृथु. |
|||
* रैवत मन्वंतर : ऊर्धबाहु(सोमप), देवबाहु, पर्जन्य, [[वसिष्ठ]], यदुघ्र, वेदशिरस्, हिरण्यरोमन्. |
|||
* चाक्षुष मन्वंतर : अतिनामन्, भृगु, मधु, विरजस्, हविष्मत्, सहिष्णु, सुधामन्, सुमेधस्. |
|||
* [[वैवस्वत मन्वंतर]] (२०१२ सालचे चालू मन्वंतर) : [[अत्रि]], [[कश्यप]], [[गौतम ऋषी|गौतम]], [[जमदग्नी|जमदग्नि]], [[भारद्वाज ऋषी|भारद्वाज]], [[वसिष्ठ]], [[विश्वामित्र]]. |
|||
या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य आणि भौत्य अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील. |
|||
==हेही पहा== |
|||
[[चांदण्यांची नावे]] |
|||
{{सप्तर्षी}} |
{{सप्तर्षी}} |
१६:२०, १७ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
सप्तर्षी म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत.
- मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी :
- स्वायंभुव मन्वंतर : अंगिरस्(भृगु), अत्रि, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीचि, वसिष्ठ.
- स्वारोचिष मन्वंतर : और्व, कश्यप, अत्रि, निश्च्यवन, प्राण, अग्नि, स्तंब.
- उत्तम मन्वंतर : अनघ, ऊर्ध्वबाहु, गात्र, रज, शुक्ल, सचन, सुतपस्.
- तामस मन्वंतर : अकपि, अग्नि, कपि, काव्य, चैत्र(जन्हु), ज्योतिर्धर्मन्, धातृ, पृथु.
- रैवत मन्वंतर : ऊर्धबाहु(सोमप), देवबाहु, पर्जन्य, वसिष्ठ, यदुघ्र, वेदशिरस्, हिरण्यरोमन्.
- चाक्षुष मन्वंतर : अतिनामन्, भृगु, मधु, विरजस्, हविष्मत्, सहिष्णु, सुधामन्, सुमेधस्.
- वैवस्वत मन्वंतर (२०१२ सालचे चालू मन्वंतर) : अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नि, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.
या मन्वंतरानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य आणि भौत्य अशी आणखी सात मन्वंतरे अजून सुरू व्हावयाची आहेत. त्यांचे सप्तर्षी अर्थात वेगळेच असतील.
हेही पहा
सप्तर्षी | |
---|---|
अत्री • भारद्वाज •गौतम • जमदग्नी • कश्यप • वसिष्ठ • विश्वामित्र |