Jump to content

"कृष्णा कोंडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:

''विच्छा माझी पुरी करा'' या [[वसंत सबनीस]]-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली [[भालजी पेंढारकर|भालजी पेंढारकरांच्या]] ''तांबडी माती'' चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ''सोंगाड्या'' (इ.स. १९७१), ''आंधळा मारतो डोळा'' (इ.स. १९७३), ''पांडू हवालदार'' (इ.स. १९७५), ''राम राम गंगाराम'' (इ.स. १९७७), ''बोट लावीन तिथे गुदगुल्या'' (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

==दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन==

दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापली गेलेली ही संस्था दरवर्षी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा’ भरवते.

== कारकीर्द ==
== कारकीर्द ==

२१:३३, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

दादा कोंडके
चित्र:Dada Kondke.jpg
जन्म कृष्णा कोंडके
८ ऑगस्ट, इ.स. १९३२
नायगाव, मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यू १४ मार्च, इ.स. १९९८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (वगनाट्य, चित्रपट)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६९ - इ.स. १९९८
भाषा मातृभाषा: मराठी
अभिनय: मराठी, हिंदी, गुजराती

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदीगुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन

दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापली गेलेली ही संस्था दरवर्षी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा’ भरवते.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपटाचे नाव प्रदर्शनाचे वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
सोंगाड्या इ.स. १९७१ मराठी अभिनय
एकटा जीव सदाशिव इ.स. १९७२ मराठी अभिनय
आंधळा मारतो डोळा इ.स. १९७३ मराठी अभिनय
पांडू हवालदार इ.स. १९७५ मराठी अभिनय
तुमचं आमचं जमलं इ.स. १९७६ मराठी अभिनय
राम राम गंगाराम इ.स. १९७७ मराठी अभिनय
बोट लावीन तिथं गुदगुल्या इ.स. १९७८ मराठी अभिनय
ह्योच नवरा पाहिजे इ.स. १९८० मराठी अभिनय
आली अंगावर इ.स. १९८२ मराठी अभिनय
मुका घ्या मुका इ.स. १९८६ मराठी अभिनय
मला घेऊन चला इ.स. १९८९ मराठी अभिनय
पळवा पळवी इ.स. १९९० मराठी अभिनय
येऊ का घरात? इ.स. १९९२ मराठी अभिनय
सासरचं धोतर इ.स. १९९४ मराठी अभिनय
वाजवू का? इ.स. १९९६ मराठी अभिनय
तेरे मेरे बीच मे इ.स. १९८४ हिंदी अभिनय
अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में इ.स. १९८६ हिंदी अभिनय
आगेकी सोच इ.स. १९८८ हिंदी अभिनय
खोल दे मेरी जुबान इ.स. १९८९ हिंदी अभिनय
नंदू जमादार इ.स. १९७७ गुजराती अभिनय
राम राम आमथाराम इ.स. १९७९ गुजराती अभिनय

बाह्य दुवे

  • कुळकर्णी,माधव. http://www.manogat.com/node/14392. १९ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कृष्णा कोंडके चे पान (इंग्लिश मजकूर)