सोंगाड्या (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोंगाड्या
दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी
कथा दादा कोंडके
प्रमुख कलाकार दादा कोंडके, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, निळू फुले, गणपत पाटील
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९७०

सोंगाड्या हा १९७०मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.