चर्चा:कृष्णा कोंडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


            दादा कोन्दके हे मला खुप् आवडतात

कॉपीपेस्ट मारलेला मजकूर होता; तो वगळला[संपादन]

या लेखात १९ जानेवारी, इ.स. २०१२पूर्वीच्या काही संपादनांमधून मनोगतावरील पूर्वप्रकाशित माहिती विनापरवानगी उचलून कॉपीपेस्ट मारण्यात आली होती. ती सर्व कॉपीपेस्ट माहिती वगळून मी नुकताच प्रस्तावनेचा परिच्छेद लिहिला आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:३९, १९ जानेवारी २०१२ (UTC)

आज पुन्हा या आवृत्तीत मनोगतावरील पूर्वप्रकाशित माहिती कॉपीपेस्ट मारण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे तो मजकूर वगळला आहे.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २०:५६, ६ फेब्रुवारी २०१२ (IST)