Jump to content

"आद्य शंकराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, रामेश्वर आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

या आदि शंकराचार्यांनी अनेक तत्त्वज्ञानविषयक ओव्या, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत, त्यांतली काही अशी :
या आदि शंकराचार्यांनी अनेक तत्त्वज्ञानविषयक ओव्या, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक रचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या :

* अष्टोत्तरसहस्रनामावलिः
* शतश्लोकी
* गोविंदाष्टकम्‌
* लघुवाक्यवृत्ती
* चर्पटपंजरिकास्तोत्रम्‌
* विवेकचूडामणि
* तत्त्वविवेकाख्यम्
* दत्तात्रेयस्तोत्रम्‌
* द्वादशपंजरिकास्तोत्रम्‌
* पंचदशी
* पंचदशी
** कूटस्थदीप.
** तत्त्वविवेक
** पञ्चमहाभूतविवेक
** पञ्चकोशविवेक
** द्वैतविवेक
** महावाक्यविवेक
** चित्रदीप
** चित्रदीप
** तत्त्वविवेक
** तृप्तिदीप
** तृप्तिदीप
** द्वैतविवेक
** कूटस्थदीप.
** ध्यानदीप
** ध्यानदीप
** नाटक दीप
** नाटक दीप
** पञ्चकोशविवेक
** ब्रह्मानन्दे योगानन्द
** पञ्चमहाभूतविवेक
** ब्रह्मानन्दे आत्मानन्द
** पञ्चकोशविवेक
** ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द
** ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द
** ब्रह्मानन्दे आत्मानन्द
** ब्रह्मानन्दे योगानन्द
** महावाक्यविवेक
** विद्यानन्द
** विद्यानन्द
** विषयानन्द
** विषयानन्द
* परापूजास्तोत्रम्‌
* अष्टोत्तरसहस्रनामावलिः
* भवान्यष्टकम्‌
* तत्त्वविवेकाख्यम्
* लघुवाक्यवृत्ती
* पञ्चकोशविवेकः
* विवेकचूडामणि
* द्वैतविवेकः
* शतश्लोकी
* शिवस्यापराधक्षमापनस्तोत्रम्‌
* शिवानन्दलहरी
* शिवानन्दलहरी
* साधनपंचकम

पहा :[[शंकराचार्य]]

१८:०९, २४ जुलै २०१२ ची आवृत्ती

आद्य शंकराचार्य

राजा रविवर्म्याने चितारलेले आदि शंकराचार्यांचे चित्र
जन्म इ.स. ७८८
कलडी, केरळ, भारत
मृत्यू इ.स. ८२१
केदारनाथ, उत्तराखंड, भारत
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान, धर्म
भाषा संस्कृत
तत्त्वप्रणाली अद्वैत वेदान्तमत
प्रादेशिक वर्गीकरण हिंदू धर्म
प्रमुख विषय अद्वैतवाद
प्रसिद्ध लिखाण शांकरभाष्य
प्रभाव गोविंद भगवत्पाद

आद्य शंकराचार्यकिंवा आदि शंकराचार्य (मल्याळम: ആദി ശങ്കരൻ, संस्कृत: आदि शङ्करः ;) (इ.स. ७८८ - इ.स. ८२१) हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्‍कार केला. इ.स.च्या आठव्या शतकात हिंदू धर्मीयांचे कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. [ संदर्भ हवा ]. त्यांनी मांडलेला शून्यवाद सिद्धान्त प्रसिद्ध आहे.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, रामेश्वर आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.

या आदि शंकराचार्यांनी अनेक तत्त्वज्ञानविषयक ओव्या, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक रचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या  :

  • अष्टोत्तरसहस्रनामावलिः
  • गोविंदाष्टकम्‌
  • चर्पटपंजरिकास्तोत्रम्‌
  • तत्त्वविवेकाख्यम्
  • दत्तात्रेयस्तोत्रम्‌
  • द्वादशपंजरिकास्तोत्रम्‌
  • पंचदशी
    • कूटस्थदीप.
    • चित्रदीप
    • तत्त्वविवेक
    • तृप्तिदीप
    • द्वैतविवेक
    • ध्यानदीप
    • नाटक दीप
    • पञ्चकोशविवेक
    • पञ्चमहाभूतविवेक
    • पञ्चकोशविवेक
    • ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द
    • ब्रह्मानन्दे आत्मानन्द
    • ब्रह्मानन्दे योगानन्द
    • महावाक्यविवेक
    • विद्यानन्द
    • विषयानन्द
  • परापूजास्तोत्रम्‌
  • भवान्यष्टकम्‌
  • लघुवाक्यवृत्ती
  • विवेकचूडामणि
  • शतश्लोकी
  • शिवस्यापराधक्षमापनस्तोत्रम्‌
  • शिवानन्दलहरी
  • साधनपंचकम

पहा :शंकराचार्य

बाह्य दुवे