अद्वैत वेदान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अद्वैत वेदान्त ही हिंदू तत्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. आद्य शंकराचार्यांनी या मताचा विशेष पुरस्कार केला आहे.