"अनुनासिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Cytsain drwynol खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० '''अं''', '''हं''', (के)'''लें''', हिंदीमधले '''माँ''', फ़्रेन्चमधले रेस्त'''राँ''' वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार अनुनासिक होतो. मात्र या पाचांमधल्या कोणत्याही अक्षराचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार होतो. मात्र नासिक्य वर्णाचा असा संयोग फक्त पर-सवर्णाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. (उदा० क, ख,ग, घ हे ङ चे परसवर्ण). |
|||
ङ्, ञ्, ण्, न्, म् या [[पर-सवर्ण|पर-सवर्णाने]] प्रदर्शित उचारांना अनुनासिके म्हणतात. |
|||
== उदाहरणे == |
== उदाहरणे == |
||
{| class="wikitable" |
{| class="wikitable" |
||
|- |
|- |
||
| |
|[[पर-सवर्ण|पर-सवर्ण उच्चारणाने]] दाखविलेल्या अक्षराच्या उच्चाराचा शब्द मराठी लिपीत लिहिताना ||<small>[[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]]अनुसरून [[पर-सवर्ण|पर-सवर्णाच्या]] ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे [[अनुस्वार]] देऊन लिहावा</small> |
||
|- |
|- |
||
| दङ्गा ||दंगा |
| दङ्गा ||दंगा |
११:४७, २३ जून २०१२ ची आवृत्ती
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० अं, हं, (के)लें, हिंदीमधले माँ, फ़्रेन्चमधले रेस्तराँ वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार अनुनासिक होतो. मात्र या पाचांमधल्या कोणत्याही अक्षराचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार होतो. मात्र नासिक्य वर्णाचा असा संयोग फक्त पर-सवर्णाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. (उदा० क, ख,ग, घ हे ङ चे परसवर्ण).
उदाहरणे
पर-सवर्ण उच्चारणाने दाखविलेल्या अक्षराच्या उच्चाराचा शब्द मराठी लिपीत लिहिताना | शुद्धलेखनाचे नियमासअनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहावा |
दङ्गा | दंगा |
झाञ्ज, | झांज, |
बण्ड,पाण्डे | बंड,पांडे |
खन्त,यन्दा,कान्दा,रान्धा | खंत,यंदा,कांदा,रांधा, |
सम्प | संप |
तत्सम
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.पहा शुद्धलेखनाचे नियम
पर-सवर्णाच्या या रकान्यात दिल्या प्रमाणे अनुस्वार देऊन लिहावे किंवा | शुद्धलेखनाचे नियमासअनुसरून मुळपर-सवर्ण उच्चारणाने लिहिण्यास हरकत नाही |
पंकज | पङ्कज', |
पंचानन | पञ्चानन, |
पंडित | पण्डित, |
अंतर्गत | अन्तर्गत, |
अंबुज | अम्बुज. |
कंस अंश
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.
- उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.