शीर्षबिंदू
Appearance
मराठी भाषेतील अनुनासिक उच्चार पर-सवर्ण अक्षरचिन्हाने दाखवण्या ऐवजी अनुस्वार दाखवण्याकरिता कोणत्याही अक्षराच्या शीर्षभागी दिलेल्या टिंब ं चिन्हास शीर्षबिंदू असे म्हणतात.
हेसुद्धा पहा
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |