विकिपीडिया चर्चा:सदर/डिसेंबर ७, २००६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डिसेंबर महिन्याच्या सदरामध्ये कुठला लेख असावा?

कृपया मतप्रदर्शनानंतर निवडलेल्या लेखाची छोटी आवृत्ती या पानावर लिहा. जेणेकरून ती मुखपृष्ठावरील छोट्या जागेत बसेल. ---- कोल्हापुरी 17:09, 6 डिसेंबर 2006 (UTC)

अतुल व माहितगार यांनी गोदावरीचे नाव सुचविलेले आहे. इतर लेखांपेक्षा या लेखावर जास्त काम झाले आहे व हा लेख खूप आधीपासून 'रांगेत' आहे. माझ्या मते हा लेख या महिन्याच्य FA साठी योग्य ठरेल. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:19, 6 डिसेंबर 2006 (UTC)
गोदावरी. Going forward, we will be switching the FA every month. Looks like we already have enough material for the next 4 months and hopefully more 'complete' articles will be created during that period.
अभय नातू 19:09, 6 डिसेंबर 2006 (UTC)
गोदावरी ला माझेही समर्थन आहे.
केदार {संवाद, योगदान} 19:27, 6 डिसेंबर 2006 (UTC)
Supportगोदावरी for december.Please include चंगीझ खान also in the FA que ,the best thing about चंगीझ खान is minimum red links.Then I rankमहाराष्ट्र, सचिन तेंडुलकर,लिनक्स

Mahitgar 02:14, 7 डिसेंबर 2006 (UTC)

गोदावरी
Harshalhayat 03:49, 7 डिसेंबर 2006 (UTC)
गोदावरी - कोल्हापुरी 04:09, 7 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत[संपादन]

गोदावरी लेख मा.स. म्हणून द्यायला हरकत नाही. परंतु काही बदल करावे लागतील:
  • मांडणी - लेआउटमधील उजवीकडच्या छोट्या चित्रांमुळे लेखामध्ये दृक्‌सौंदर्यदृष्ट्या असमतोल आहे. मांडणी बदलणे(काही चित्रे उजवीकडे, काही डावीकडे), चित्रांचे आकारमान (आता आहे त्यापेक्षा) थोडे मोठे ठेवणे, लेखाशी संबंधित असलेली चित्रेच ठेवणे हे उपाय करावे लागतील.
  • चांगली वाक्यरचना, शुद्धलेखन या अंगांनी गरज असेल तिथे पुनर्लेखन करणे.
  • या लेखात बर्‍यापैकी संख्येनी 'लाल दुवे' आहेत; त्याबाबत शक्य तितके लेख तयार करणे.
--संकल्प द्रविड 05:20, 7 डिसेंबर 2006 (UTC)

Please look over the FA candidate[संपादन]

Looks like गोदावरी will be our next FA. I request all of you to give the article a once-over and fix any formatting/spelling/grammatical errors as well as add articles for red-links from the article.

अभय नातू 04:42, 7 डिसेंबर 2006 (UTC)

Done. Many sundry and unimportant links were removed ie.[[]] brackets were removed. Small pics are also removed. a map has been added. looks like there are no red links now. The article is very informative and even bigger than that of its English counterpart. Plz change the FA. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 12:51, 7 डिसेंबर 2006 (UTC)
उत्तम काम! – केदार {संवाद, योगदान} 12:57, 7 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks :) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 13:08, 7 डिसेंबर 2006 (UTC)


अजून काही बदल केले आहेत कृपया पसंत नसतील तर revert करावेत.Image ही without thumb अधिक उठुन दिसेल (पहा:बंगाली विकि मुखपृष्ठ) आणि एक समास (para) घालवला आहे कारण मुखपृष्ठावर आता असलेली पोकळी मासिक पान अधिक मोठे असल्यामुळे आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 14:34, 7 डिसेंबर 2006 (UTC)