विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा-शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय,औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था,शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय,औरंगाबाद आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा बुधवार दि. १० जानेवारी २०१८ रोजी सकाळी १२ ते ५ या वेळेत संपन्न झाली. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून CIS-A2K चे सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१८ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • बुधवार दि. १० जानेवारी २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी १२ ते ५

साधन व्यक्ती[संपादन]

  • संयोजक - प्रा.पंकजा वाघमारे

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:१३, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]

संपादित केलेले लेख[संपादन]

-- व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास -- लेखांमध्ये एकूण -- संपादने केली. तसेच -- फोटोंची भर घातली. यानिमित्ताने सुरु झालेले काम सलग सुरु ठेवण्याचा निश्चय काही जणांनी केला आहे. मराठी भाषा दिनापर्यंत भरीव योगदान करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

सहभागी सदस्य: दि.१० जानेवारी[संपादन]

  1. --रोहिणी कुलकर्णी (चर्चा) १७:२७, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  2. --प्रदीप देशमुख (चर्चा) १५:२१, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  3. --पंकजा माधव वाघमारे (चर्चा) १५:२६, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  4. --वंदना अंभोरे (चर्चा) १६:५९, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  5. --रुपेश मडकर (चर्चा) १५:२८, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  6. --स्वानंद जोशी (चर्चा) १५:४३, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  7. --तृप्ती सपकाळे (चर्चा) १५:४५, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  8. --नम्रता रमेश माहुलकर (चर्चा) १५:४७, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  9. --सोनाली कस्सा (चर्चा) १५:४९, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  10. --प्रमिला भुजाडे (चर्चा) १५:५०, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  11. --कामिनी (चर्चा) १५:५२, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  12. --डॉ.सुजाता व्यास (चर्चा) १५:५३, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  13. --रोहिणी लाखोले (चर्चा) १५:५५, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  14. --अक्षता गुद्दोडागी (चर्चा) १६:००, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  15. --Tusharvasave (चर्चा) १६:०१, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  16. --Shankar Namdev Mutkule (चर्चा) १६:०४, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  17. --कवीश्वर (चर्चा) १६:१४, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  18. --डॉ.जनार्दन गंगाराम काटकर (चर्चा) १६:१६, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  19. --Dipak k jadhav (चर्चा) १६:२१, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  20. --भारत यादव मानवतकर (चर्चा) १६:२४, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  21. --BHARAT USARE (चर्चा) १६:२६, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  22. --ANKU GAIKWAD (चर्चा) १६:२९, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  23. --SANDEEP JOGDAND (चर्चा) १६:३३, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  24. --गिरिजा (चर्चा) १६:३८, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  25. --Akash A shinde (चर्चा) १६:४१, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  26. --सचिन शेषमल राठाेड (चर्चा) १६:४८, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  27. --आनंदलाल चंपालाल जैस्वाल (चर्चा) १६:५०, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  28. --आण्णा अरुण भुतांबरे (चर्चा) १६:५१, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]
  29. --Krushna m shinde (चर्चा) १६:५४, १० जानेवारी २०१८ (IST)Reply[reply]

सहभागी सदस्य:११११ जानेवारी[संपादन]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]