सदस्य:Akash A shinde

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव आकाश शिंदे आहे. मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद येथे १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. माझे जन्मगाव देविदाहेगाव हे आहे.मी पाहिली ते दहावी माझ्या गावातच शिकलेलो आहे.११वी मध्ये मी औरंगाबादला आलो.