सदस्य:आनंदलाल चंपालाल जैस्वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी आनंदलाल चंपालाल जैस्वाल . मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविध्यालयात शिकत आहे .माझा वर्ग १२ वी कला शाखेत आहे. मला भाषण करायला आवडते. मला वाचन करायला आवडते .