सदस्य:Krushna m shinde

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शिंदे कृष्णा मुरलीधर आहे. मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयामध्ये १२वि विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.मी देविदहेगाव येथील रहिवाशी आहे.माझे गाव जालना जिल्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये आहे. आणि देविदहेगाव हे माझे मूळ गाव आहे.या आधी चे माझे १०वि पर्यंतचे शिक्षण मी माझ्या गावातील शाळेत देवी रेणुका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव या शाळेत पूर्ण केले आहे. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते.