सदस्य:डॉ.जनार्दन गंगाराम काटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे कार्यरत आहे.मला वाचनाची आवड आहे. मला कविता वाचण्यास आवडतात.मला कविता लिहिण्यास आवडते.माझे दहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.