सदस्य:Dipak k jadhav

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी दिपक काशिनाथ जाधव, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद या विद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे.मी जालना जिल्हातील शिंदे वडगाव या गावचा रहिवाशी आहे. मला वाचन करायला खूप आवडते. तसेच विविध खेळामध्ये भाग घेण्यास आवडते.मी माझे १० वीचे शिक्षण देवी रेणुका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव या शाळेत पूर्ण केले आहे.