Jump to content

विकिपीडिया:नवीन माहिती/१७ ऑक्टोबर २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तारामासे
तारामासे
दान
दान
माशी
माशी
  • ...की घरातली माशी फक्त १४ दिवस जगते ?
  • ...की दक्षिण अमेरिकेतील खवलेमांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या खाते ?
  • ...की ब्रिटनच्या भोवती १०४० बेटे आहेत ?
  • ...की सूर्यमालेतील फक्त शुक्र ग्रह घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरतो व बाकीचे सर्व विरुद्ध दिशेने फिरतात ?
  • ...की मृत समुद्र हा समुद्रसपाटीपासून सुमारे ३६५ मी. खाली आहे ?
  • ...की एस्किमो लोक अन्न गोठण्यापासून वाचविण्यासाठी शीतकपाटाचा (फ्रीज) वापर करतात ?
वर्तुळ
वर्तुळ
Pluto
Pluto