एस्किमो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इनुइट जमातीतील एस्किमो कुटुंबाचे चित्र (इ.स. १९१७)

एस्किमो ही उत्तर गोलार्धातील सायबेरिया, अलास्का, कॅनडाग्रीनलंड ह्या अतिथंड भागांमध्ये राहणारी एक आदिवासी लोकांची जमात आहे.