विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ७
Appearance
जन्म:
- १९४९ - गुलाम नबी आझाद, भारतीय राजकारणी.
- १९५५ - अनुपम खेर, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
- १६४७ - दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज जांचे पालक आणि शिक्षक
- १९२२ - गणपतराव जोशी, मराठी नाट्यअभिनेता.
- १९५२ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६१ - गोविंद वल्लभ पंत, भारताचे दुसरे गृहमंत्री]].