विकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ११
Appearance
- १८१६ - इंडियाना (झेंडा चित्रित)) हे अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
- १९३० - सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
- १९७२ - अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
जन्म:
- १८८२ - मॅक्स बॉर्न, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शास्त्रज्ञ व गणितज्ञ
- १९२२ - दिलीपकुमार, भारतीय अभिनेता
- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू
मृत्यू:
- १९७१ - मॉरिस मॅक्डॉननल्ड, अमेरिकन उद्योगपती व मॅक्डॉनल्ड्सचे सह-संस्थापक
- १९८७ - जी.ए. कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक
- २०१२ - पंडित रविशंकर, भारतीय सितार वादक
मागील दिनविशेष: डिसेंबर १० - डिसेंबर ९ - डिसेंबर ८