विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १४
Appearance
- १७८९ - फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान आंदोलकांचा पॅरिसमधील बास्तीय तुरूंगावर सशस्त्र मोर्चा (चित्रात).
- १९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
- १९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.
जन्म:
- १९१३ - जेराल्ड फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री.
- १९७१ - मधू सप्रे, भारतीय मॉडेल व १९९२ सालची फेमिना मिस इंडिया.
मृत्यू:
- १९५४ - हासिंतो बेनाव्हेंते, स्पॅनिश लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
- १९६५ - अडलाई स्टीव्हन्सन दुसरा, अमेरिकन राजकारणी.
- २००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष.