विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी ६
Appearance
- १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.
जन्म:
- १९२५ - रमेश मंत्री, मराठी विनोदी लेखक.
- १९२८ - विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक.
- १९५९ - कपिलदेव निखंज, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू.