विकिपीडिया:काय लिहू सजगता/11

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 • आपणास अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तीमत्वे माहिती आहेत ? यांच्या बद्दल अधिक माहिती लिहा.
 • ताराबाई मोडक  •  शरदिनी अरुण डहाणूकर  •  शरदचंद्र टोंगो  •  नामदेवराव एकनाथ नवले  •  रामचंद्र वामन पटवर्धन  •  रघुनाथ जगन्नाथ सामंत  •  हेलन केलर  •  अनंत भालेराव •  मा.गो. वैद्य  •  सदाशिव कानोजी पाटील  •  जयदेव हट्टंगडी  •  जगदीश खेबुडकर  • सॉक्रेटिस • नारायण वामन दिवाण  •  पांडुरंग सदाशिव साने  •  रामकिंकर बैज  •  शिवाजी सावंत  •  शंकर काशिनाथ गर्गे  •  गंगाधर रामचंद्र टिळक  •  भाऊराव पाटील  •  महादेव गोविंद रानडे  •  वासुदेव गोविंद आपटे  •  शांताबाई मुकुंदराव किर्लोस्कर  •  बीरेंद्रकुमार भट्टाचार्य  •  पंजाबराव देशमुख
 •  विकिपीडिया वस्तुनिष्ठ माहितीचा ज्ञानकोश आहे. विकिपीडियावरील लेखांचा उद्देश विभूती पुजा नाही. माहिती असल्यास संदर्भा सहीत साक्षेपी टिकाही नमुद करा. पण उद्देश बदनामी करण्याचाही ठेऊ नका. माहितीची वस्तुनिष्ठता जपण्यात प्रत्येकाने काळजी आणि सहकार्य दिले पाहीजे

 

मराठी मित्रांनो, मराठीत लिहा  !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती