वाव्रची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वाव्रची लढाई
शंभर दिवसांची लढाई ह्या युद्धाचा भाग
लढाईची स्मरणशिळा. दायल पूल, वाव्र.
लढाईची स्मरणशिळा. दायल पूल, वाव्र.
दिनांक जून १८-१९, १८१५
स्थान इसी, फ्रान्स
परिणती दोन्ही बाजूचा काही अंशी विजय
युद्धमान पक्ष
Flag of France.svg फ्रान्सचे साम्राज्य Flag of Prussia (1892-1918).svg प्रशियाचे राजतंत्र
सेनापती
Flag of France.svg मार्शल ग्राउची Flag of Prussia (1892-1918).svg जोहान व्हॉन थिलमन
Flag of Prussia (1892-1918).svg कार्ल व्हॉन क्लाउझविट्झ
सैन्यबळ
३३,००० पायदळ
८० तोफा
१७,००० पायदळ
४८ तोफा
बळी आणि नुकसान
२,५०० मृत व जखमी २,५०० मृत व जखमी

वाव्रची लढाई फ्रान्स आणि प्रशियामध्ये १८-१९ जून, १८१५ला झालेली लढाई होती. शंभर दिवसांच्या युद्धाच्या शेवटी झालेल्या या लढाईत कोणाचाच निर्णायक विजय झाला नसला तरी यामुळे ३,००० फ्रेंच सैनिकांना वॉटर्लूला वेळेत पोचता आले नाही.