ला सफेलची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ला सफेलची लढाई ह्या लढाईत फ्रान्सच्या सैनिकांनी सातव्या संघातील ऑस्ट्रियन साम्राज्याच्या सैनिकांवर विजय मिळवला. ही लढाई फ्रान्समधील सुफेलवेयरसेमहोनहेम या दोन ठिकाणी झाली.