लिग्नीची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्लरसची लढाई (१८१५) या पानावरून पुनर्निर्देशित)
लिग्नीची लढाई
शंभर दिवस ह्या युद्धाचा भाग
लिग्नीच्या लढाईचा नकाशा
लिग्नीच्या लढाईचा नकाशा
दिनांक जून १६, १८१५
स्थान सध्याच्या बेल्जियममधील लिग्नी
परिणती फ्रान्सचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्सचे साम्राज्य प्रशियाचे राजतंत्र
सेनापती
नेपोलियन बोनापार्ट गेबार्ड व्हॉन ब्लचर
सैन्यबळ
६८,००० ८४,०००
बळी आणि नुकसान
६,९५० - ८,५०० मृत वा जखमी १२,००० - २०,००० मृत वा जखमी

लिग्नीची लढाई ही सातव्या संघाच्या युद्धामध्ये पहिले फ्रेंच साम्राज्यसंयुक्त राजतंत्र यांत लढली गेलेली एक लढाई होती.