क्वात्रे ब्राची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वात्रे ब्राची लढाई
शंभर दिवस ह्या युद्धाचा भाग

दिनांक जून १६, १८१५
स्थान सध्याच्या बेल्जियममधील क्वात्रे ब्रा
परिणती फ्रान्सचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्सचे साम्राज्य ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
सैन्यबळ
१८,००० पायदळ
२,००० घोडदळ
३२ बंदुका
आरंभी:
८,००० पायदळ
१६ बंदुका
नंतर
३६,००० पायदळ
७० बंदुका
बळी आणि नुकसान
४,००० मृत वा जखमी ५,००० मृत वा जखमी
२०० कैद