Jump to content

वाळकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वाळकी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दौंड
जिल्हा पुणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

वाळकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

वाळकी हे गाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थित आहे. हे गाव तालुक्याच्या सीमेवर आहे. तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले हे गाव आहे. मुळा-मुठा व भिमा नदीच्या संगमावर हे गाव वसलेले आहे. गावात थोरात घराण्याची ऐतिहासिक गढी व वाडे सुस्थितीत आहे.

इतिहास

[संपादन]
वाळकी येथील थोरात घराण्याची ऐतिहासिक गढी
वाळकी येथील थोरात घराण्याची ऐतिहासिक गढी
वाळकी येथील थोरात घराण्याच्या ऐतिहासिक गढीचा प्रवेशद्वार
वाळकी येथील थोरात घराण्याचा ऐतिहासिक वाडा

१७व्या शतकात वाळकी हे गाव पुणे प्रांतातील सांडस तर्फेत येत असत. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा सरदार सेखोजी थोरात दिनकरराव यास फौजेच्या खर्चासाठी सांडस तर्फेत एकूण सहा गावांचा सरंजाम मिळाला. वाळकी, बोरी भडक, भावडी, सिरसवाडी, डाळिंब, तरडे अशी या सहा गावांची नावे. पुढे या सरंजामाचा कारभार पाहण्याकरिता थोरात दिनकरराव घराण्याची एक शाखा विरगाव येथून वाळकी येथे स्थायिक झाली.

हवामान

[संपादन]

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

अनेक इतिहासप्रेमी थोरात घराण्याच्या ऐतिहासिक गढी व वाड्याला भेट द्यायला येतात.

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate