वालावल
वालावल हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. कर्ली नदीच्या काठावर वसलेले हे अत्यंत रमणीय असे गाव आहे. कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर अशा अनेक वैशिष्टयांमुळे हे गाव कीर्ती मिळवून आहे. अनेक मोठी माणसे या गावाने दिली. शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये वालावलची मंडळी नाव मिळवून आहेत.
?वालावल महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कुडाळ
तालुका = कुडाळ |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी
स्थानिक बोलीभाषा = मालवणी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वालावल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/