वारळ
?वारळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | म्हसळा |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | श्री रमेश हरिश्चंद्र खोत |
बोलीभाषा | आगरी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच - ०६ |
वारळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. समुद्रखाडी किनारी वसलेले व डोंगररांग सानिध्यात परिपूर्ण
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. गुलाबी थंडी असल्यामुळे छान वातावरण असते . खाडीलगत असल्यामुळे उन्हाळ्यात हवामान उष्ण व दमट असते.
लोकजीवन
[संपादन]येथील लोकं भातशेती करून उदरनिर्वाह करतात त्या सोबत मुंबई, पुणे, नाशिक अश्या शहरांमधे चाकरमानी आणि व्यावसायिक आहेत. थोड्या प्रमाणात मासेमारी सुद्धा करतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]स्वयंभू गुरुदत्त मंदिर - दत्तवाडी
काळभैरव मंदिर कौलारूघर
दत्तमंदिर, महादेवआळी
शिवशंकर मंदिर
गुढीपाडवा निमित्त भव्य सोहळा व तीर्थयात्रा, रामनवमी पालखी सोहळा.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. भव्य शिवजयंतीमिरवणुक
नागरी सुविधा
[संपादन]सरकारी बस सेवा (एसटी महामंडळ)
खाजगी बस सेवा
रिक्षा व विक्रम (टमटम)
जवळपासची गावे
[संपादन]म्हसळामार्गे मेंदडी
दिघीमार्गे काळसुरी