वाघाटी (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिबटेमांजर
Bengalkatze.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
जातकुळी: प्रियोनेलुरुस
जीव: प्रि. बेंगालेन्सिस
शास्त्रीय नाव
प्रियोनेलुरुस बेंगालेन्सिस
रोबर्ट केर, १७९२
Leopard Cat area.png

वाघाटी हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटककेरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.

या मांजराला दाट ते घनदाट प्रकारची जंगले पसंत असून मानवी वस्तीच्या जवळ याचा वावर असतो.