वर्ग:वाढ व विकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे अधिक्य प्रमाणात्मक आणि गुणात्मक (किंवा प्रकारात्मक किंवा दर्जात्मक) अशा दोन्ही प्रकारांनी होते. त्यांपैकी प्रमाणात्मक अधिक्याला वाढ (Growth)[१] आणि गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्याला विकास (Development)[२] असे म्हणतात. काही वेळा, काही गोष्टींत नुसती वाढ व काही गोष्टींत (वाढीच्या एका टप्प्यावर किंवा वाढ पूर्ण झाल्यावर) नुसता विकास होताना आपल्याला दिसतो. परंतु बहुतेक वेळा दोन्हीही एकाच वेळी होत असतात व एकाच सलग प्रक्रियेचे ते दोन भाग असतात.

उपवर्ग[संपादन]

वाढ

विकास

हे पाहा[संपादन]

शारिरीक वाढ व विकास

संदर्भ[संपादन]

"वाढ व विकास" वर्गातील लेख

एकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.