Jump to content

वाढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाढ (Growth)[] म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे प्रमाणात्मक अधिक्य. वाढ ही शारीरिक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये असू शकते. सहसा ती ठराविक (मोजण्याच्या गोष्टीनुसार ठरवलेल्या) एककाच्या पटीत मोजता येते.

काळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे.

उदाहरणार्थ:

  1. गायींच्या संख्येत 12 ने वाढ झाली
  2. वजन 3 किलोंनी वाढले.
  3. बँकेच्या चार नवीन शाखा निघाल्या.

हे पहा

[संपादन]

मानवी वाढ व विकास

विकास

संदर्भ

[संपादन]