बालपण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बालपण ही मानवाच्या शरिराच्या वाढीतील जन्मानंतरचीपौगंडावस्थेपूर्वीची अवस्था होय. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःबद्दल फारशी जाणीव नसते. बालपण हा जिवनाचा असा भाग आहे जिथे

सगळे खूप चुका करतात पण दंड मिळत नाही .