वर्ग:लोकनृत्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जनमानसात रुजलेल्या संस्कृती आणि परंपरेतून जे नृत्य घडते त्याला लोकनृत्य असे म्हटले जाते. उदा. लावणी, काटखेळ, वासुदेव याची नृत्य या कलाप्रकारात येतात.लोकसंगीत

"लोकनृत्ये" वर्गातील लेख

एकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.