लोकसंगीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकांना सहजतेने समजणारे संगीत म्हणजे लोकसंगीत होय. पारंपरिकता हा या प्रकाराचा गुणविशेष असतो. देवीच्या गोंधळातील गाणी हे लोकसंगिताचे उदाहरण होय.

स्वरूप[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]