वर्ग:पाकप्रक्रिया
Jump to navigation
Jump to search
पाककला किंवा पाक प्रक्रिया ही पुरातन प्रक्रिया आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञास रिचर्ड् र्वॅनगम यांच्या नुसार १.८ दशलक्ष वर्ष पूर्वी पाक कलेचा शोध लागला होता. काही संशोधकांच्या मते ४०००० वर्षांपूर्वी स्वयंपाक करणे सुरु झाले.
पाकक्रियेत भाज्या, फळे, धान्य, मांस, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, अळंबी, सुकामेवा यांचा वापर केला जातो.
त्यात खालील प्रक्रियांचा समावेश होतो.