भाजणे
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |

तव्यावर चपात्या भाजणारी मुलगी
भाजणे (इंग्लिश: Baking, बेकिंग ;) ही अन्नास कोरड्याने कमी-अधिक काळ उष्णता देत प्रक्रमणाद्वारे शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. यात उष्णता देण्यासाठी अन्नपदार्थ तवा, तंदूर, ओव्हन, गरम राख, जळता निखारा, स्टोव्हची खुली ज्योत किंवा गरम दगडांवर ठेवले जातात. पोळी, भाकरी, ब्रेड, केक, कुक्या, पाय, टार्ट, पेस्ट्र्या इत्यादी खाद्यपदार्थ बनवायच्या पाककृत्यांमध्ये भाजणे ही मुख्य पाकप्रक्रिया असते. भाजल्याने रताळी, कांदे, बटाटे किंवा वांगी शिजल्यासारखी मऊ होतात.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत