Jump to content

वर्ग:तेलबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेलबिया पिक नगदी पिक प्रकारात मोडले जाते. तेलबियांपासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग मानवी आहारात प्रामुख्याने केला जातो त्यानंतर औषधी म्हणून आणि इतर रसायने उद्योगांमध्ये हि तेलाचा उपयोग केला जातो. तेलबियांमध्ये तेल व प्रथिने असतात.

"तेलबिया" वर्गातील लेख

एकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.