वर्ग:तेलबिया
Appearance
तेलबिया पिक नगदी पिक प्रकारात मोडले जाते. तेलबियांपासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग मानवी आहारात प्रामुख्याने केला जातो त्यानंतर औषधी म्हणून आणि इतर रसायने उद्योगांमध्ये हि तेलाचा उपयोग केला जातो. तेलबियांमध्ये तेल व प्रथिने असतात.