गळिताची धान्ये आणि तेलबिया
Appearance
ज्या धान्यांपासून तेल निघते त्या धान्यांना गळिताची धान्ये आणि ज्या बियांपासून तेल मिळते त्यांना तेलबिया म्हणतात. अशी काही तेले खाद्य असतात तर काही अखाद्य. दोन्ही प्रकारच्या तेलांचा औद्योगिक वापर होतो.
गळिताची धान्ये
[संपादन]तेलबिया
[संपादन]- अक्रोड
- आंब्याची कोय
- ऑलिव्ह
- एरंडी
- कॅनोला
- काजू
- कोकम
- धणे
- नारळ (नारळाचे खोबरे आणि करवंटी)
- पाम
- बदाम
- भुईमूग
- रेपसीड
- लवंग
- लिंबोणी
- सरकी
- सूर्यफूल
तेलगवते
[संपादन]- गवती चहा (लेमन ग्रास)
- कोरफड
तेल देणाऱ्या फळांच्या साली
[संपादन]- नारळाची करवंटी
- लिंबाची साल
- संत्र्याची साल